सांकरी ते जुड़ा का तालाब
५:३०-६ ला उठलो. Trek साठी भल्या पहाटे उठायला २-३ alarms ची गरज लगत नाही 😁 पहिल्याच alarm मधे उठलो. एक बरं होतं की आज exercise नव्हते. Brush वगैरे केला आणि rucksack पॅक केली. हिमलायन trek म्हटला की रोज २-३ वेळा तरी rucksack मधून वस्तू काढणे आणि भरणे आलेच. आज सांकरी base-camp सोडणार होतो. Camp सोडाताना १ गोष्ट लक्षात ठेवायची. Camp मधे शिरताना तो जसा होता तसाच सोडून जायचा. कुठे कचरा झाला असेल तर लगेच उचलायचा. Blankets आणि sleeping-bag झाडून, साफ करुन submit करायच्या.
सगळे उरकून breakfast करुन घेतला. सोबत thermos मधे गरम पाणी घेतले. Packed lunch घेतला. थोड्यावेळात हळूहळू ५०-५२ जणांची batch जमली. एव्हाना ८ वाजले होते. अंगावर कपडयांच्या २-३ layers होत्या. Woollen jacket कमरेला अडकवले. बाकी thermals आणि down jacket बॅगेतच. Winter trek असला तरी दिवसाचे temperature १० degree आसपास. त्यात पाठीवर ओझे आणि ४-५ तास पायपीट. अंगावर जास्त layers घातल्या तर घामाने ओले होणार. म्हणूनच मोजके कपडे अंगावर आणि बाकीचे handy. सोबत trekking pole होताच. trekking pole म्हणजे trek करताना वापरायची काठी 😄.
थोड्याच वेळात YHAI चे Field Director, volunteering staff आणि local guides आले. आजच्या दिवसाची कल्पना दिली. Trek कसा आहे, trail/route कसा आहे , पुढील campsite कशी आहे , lunch break कुठे होणार वगैरे. सोबत सगळ्यांना एक छोटे पाकिट आणि पिशवी वाटण्यात आली. त्यात थोडे dry fruits, चिक्की आणि biscuits. म्हणजे गोड आणि energetic. Trek करता करता थकवा वाटला की जरा थांबायचे , थोडे dry fruits खायचे आणि २-४ घोट पाणी प्यायचे. एकदम refresh झालात म्हणून समजा.
९ च्या आसपास सांकरी camp सोडला. Tradition नुसार पुढील batch ने म्हणजेच KK-९ ने flag-off केले. चला. आता खरी सुरुवात झाली.
केदारकांठा trek म्हणजे continuous ascend. इथे flat trail अगदी नाहीच. सांकरी गावाच्या बाहेर येताच लगेच चढण सुरु झाली. चढण gradual. त्यामुळे पटकन थकयला नाही होतं. पहिला टप्पा, साधारण १-२ तास असाच चढ होता. आमच्या KK-8 बरोबर अजुन बाकीचे private groups सुद्धा याच वाटेवरून जात होते. केदारकांठा त्यातल्यात्यात सोप्पा trek. म्हणून जास्त popular आणि म्हणूनच जरा गर्दी.
Pine trees च्या जंगलातून हळूहळू रस्ता चढ़त, मधेच छोटे break घेत trek चालू होता. मी आमच्या group मधे जरा पुढेच होतो. म्हणजे break घेतला की बाकीचे सगळे येई पर्यन्त photography आणि थोडी rest 😀.

Somewhere between Sankri and Juda Ka Talab |
Trekkers बरोबर mules (खेचरं) सुद्धा होते. पुढील campsite साठी लागणारे सामान त्यांच्यावर लादले होते. Tents, gas cylinders , पाण्याचे मोठे cans , जेवणाचे सगळे साहित्य. खेचरांच्या गळ्यातील घंटेमुळे कळायचे आपण आता बाजूला होऊं आणि ह्याना आधी जाऊ देऊ. Otherwise ते तुम्हाला धक्का देऊन जातीलच 😅.
१०:३० -११ च्या आसपास चढण एका clearing मधे आली. Clearing म्हणजे जंगलामधील थोडी मोकळी जागा. इथे एक छोटी झोपडी होती. Trekkers च्या refreshment ची व्यवस्था करायला. चहा, पाणी, Maggi, omelet etc मिळण्याचे ठिकाण. बाकीचा group येईपर्यंत photography परत सुरु. View पण मस्त होता. ३ बाजूंना Pine forests आणि एकीकडे डोंगर. सोबत Clean blue sky.
Lunch break संपल्याची शिट्टी guide ने वाजवली आणि आम्ही पुन्हा trek सुरु करण्यासाठी सज्ज झालो. अजून कमीतकमी १.५-२ तासाचा ascend होता पुढे. Scenery मधे आता नवे असे काहीच नव्हते. थोड्यावेळात हळूहळू बर्फ दिसू लागला.
साधारण ३ च्या आसपास जुड़ा का तालाब campsite वर आलो. Campsite चा परिसर बर्फ़ाने बऱ्यापैकी covered होता. Camp वर येताच camp leader नी स्वागत करत site ची ओळख करून दिली. पुढील schedule काय, soup, diner, light off केव्हा, उद्याचे schedule ह्याची माहिती दिली. Tent मध्ये rucksacks ठेवल्या आणि बाहरेच जरा फेरफटका मारला. Trekkers चे higher camp वर सुद्धा acclimatisation होणे गरजेचे असते. जुडा का तालब म्हणजे ९००० फूटाच्या थोडे वर.
Tent मधे settle झाल्यावर थोडी मजा मस्ती झाली. हिमलयात, १-२ degree temperature मधे सुद्धा "गरबा" खेळणारे लोकं पाहिले 😉. आधी चहा, मग soup घेतल्यावर लगेच गरम वाटले 😁. आज ६ लाच dinner होता. इथे sunset नंतर सगळ्या activities बंद. Dinner नंतर लगेच झोप नको म्हणून थोडे star gazing केले. Pollution free आणि clear sky असल्यामुळे खरच अगणित तारे दिसत होते. Sunset आधी ओली असलेली जमिन आणि चिखल आता गोठला होता. Temperature नक्कीच शून्याच्या जवळ किंवा खाली होते. ७:३०-८ ला सगळेच tent मधे गेले. Sleeping bag मधे जातच डोळा लागला. उद्याचा trek म्हणजे जुड़ा का तालाब ते लुहासु. म्हणजे केदारकांठाचा base.

During one of the halts |
१०-२० मिनिटांच्या halt नंतर trek resume केला. परत चढण सुरु. सगळीकडे pine trees. मजल दरमजल करात १-१.५ तासाने परत एकदा clearing आले. एक लाकडचा मोठा ओंडका वाटेत पडला होता. तो cross करून त्या clearing मधे आलो. इथे परत एक झोपडी होती. हिमालयन trek वर दर दोन-एक तासांनी एक अशी झोपडी दिसणारच. Trekkers च्या refreshment ची सोय. आणि locals चा तेव्हढाच थोडा व्यवसाय. Guide ने सांगितले इथे ३०-४० मिनिटांचा lunch break आहे. मग काय, packed लंच काढला बाहेर. थोडी rest घेतली आणि परत photography सुरु.
During lunch break |
A photo with local boy Courtesy : Girish |
Portrait of local boy |
Lunch break संपल्याची शिट्टी guide ने वाजवली आणि आम्ही पुन्हा trek सुरु करण्यासाठी सज्ज झालो. अजून कमीतकमी १.५-२ तासाचा ascend होता पुढे. Scenery मधे आता नवे असे काहीच नव्हते. थोड्यावेळात हळूहळू बर्फ दिसू लागला.
Last patch after lunch towards Juda Ka Talab campsite Courtesy : Bhaskar |
साधारण ३ च्या आसपास जुड़ा का तालाब campsite वर आलो. Campsite चा परिसर बर्फ़ाने बऱ्यापैकी covered होता. Camp वर येताच camp leader नी स्वागत करत site ची ओळख करून दिली. पुढील schedule काय, soup, diner, light off केव्हा, उद्याचे schedule ह्याची माहिती दिली. Tent मध्ये rucksacks ठेवल्या आणि बाहरेच जरा फेरफटका मारला. Trekkers चे higher camp वर सुद्धा acclimatisation होणे गरजेचे असते. जुडा का तालब म्हणजे ९००० फूटाच्या थोडे वर.
जुड़ा का तालाब campsite |
Tent मधे settle झाल्यावर थोडी मजा मस्ती झाली. हिमलयात, १-२ degree temperature मधे सुद्धा "गरबा" खेळणारे लोकं पाहिले 😉. आधी चहा, मग soup घेतल्यावर लगेच गरम वाटले 😁. आज ६ लाच dinner होता. इथे sunset नंतर सगळ्या activities बंद. Dinner नंतर लगेच झोप नको म्हणून थोडे star gazing केले. Pollution free आणि clear sky असल्यामुळे खरच अगणित तारे दिसत होते. Sunset आधी ओली असलेली जमिन आणि चिखल आता गोठला होता. Temperature नक्कीच शून्याच्या जवळ किंवा खाली होते. ७:३०-८ ला सगळेच tent मधे गेले. Sleeping bag मधे जातच डोळा लागला. उद्याचा trek म्हणजे जुड़ा का तालाब ते लुहासु. म्हणजे केदारकांठाचा base.
To be continued
पुढील भाग लवकरच...
0 Comments